संधी
घ्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत प्होच्वा
श्री.आनंद कुमार आणि त्याचा विद्यार्थी तसेच त्यांचा जीवनावर आधारित चित्रपट ‘सुपर 30’नी, प्रेरित होऊन आम्ही संधी आणि प्रशिक्षण अशा महान कार्यावर काम करण्यासाठी पुढे आलो आहोत. आमचा उद्देश तरुण, प्रौढ जे आपल्या व्यवसायात यशस्वी – अपयशी, अनुभवी-बिनअनुभवी किंवा अगदी योग्य गंतव्यस्थळी पहोंचले नाही आणि अजूनही बेरोजगार आहे, ज्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे जे वैयक्तिक जबाबदारी मध्ये अडकले आहेत, गृहिणी जे कुटुंब-मुलांची जेवणाची, शिक्षणांची काळजी घेते ह्या सर्वाना स्वत:चा नाव न कळवता है महोदय त्यांना मार्गदर्शन देऊन आपल्या देशातील एक जबाबदार नागरिक बनवायचा प्रयत्न करतायत.
इथे आम्ही अश्याच संधी देणार आहोत जे स्वतंत्र आणि आर्थिक पगभर आणि व्यवहार्य व्हायला आणि आजच्या समाजात आदर मिळवण्यासाठी मददरूप होईल आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक म्हणून पुढे येणार आहे. तेंच्या स्वतचा अनुभव आणि मार्गदर्शननी अनेक युवक, प्रौढ आणि गृहिणी आज चांगली कमाई मिळवून, आनंद आणि शांततापूर्ण जगतायत.
जे अनेक लोकांपासून शिक्ले आहे आणि सांगतायत कि लोकांपासून अजूनही खूप काही शिकू शकतात. शिक्षणाची ही प्रक्रिया पुढे न्हायचा प्रयत्न करीत आहोत. शालेय जीवनात ते अभ्यासात सरासरी होते पण मस्तीमुळे शिक्षकांचे लाडके जे आज एक यशस्वी उद्योजक आहे.
त्याचं मानण आहे की सर्व देव एकच आहेत आणि प्रत्येक मनुष्य एकसारखा जन्मला येतो, आपण मानवतेचा विचार करतो पण तो सर्वात मजबूत किंवा मोठा धर्म नाही, जर मनुष्य दृढनिश्चयाने एकमेकांचे हात धरले तर आपण तणावमुक्त समाजचा निर्माण करू शकतो.
फक्त आईच्या सावलीत मोठे होऊन, ते मानतात की जर बायकांना योग्य संधी मिळाली किवा दिली कि ते स्वत: आणि कुटुंबाच स्वतंत्रपणे कमवून पोषण करू शकते आणि त्यांचा पुरुषांचे स्वप्न साकार करायला मदद करू शकते. धर्मदा घरांपासूनच शुरू होते.
त्याचं म्हण आहे की आजच्या तरुणां मध्ये जादू आहे, विचार आहे, कल्पना आहे. त्याच्या कढून आपण बरेच काही लेटेस्ट शिकू शकता. अश्या तरुणांना परिवारचा सहयोग आणि त्यांच्या समस्या संबंधित वैयक्तिक किंवा कारकीर्द गरज हाताळण्यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना ऐकले पाहिजे.
त्याचं म्हण आहे कि वय मात्र एक संख्या आहे त्याचा कारकिर्दीशी कुठलाही संबंध नाही. काही पालकांना व तरुणांना त्यांच्या हिताचे देखील गरज म्हणून समुपदेशन करणे व आयुष्यभर निरपेक्ष त्यांच्यावर प्रेम, आदर द्यावे आणि घ्यावे हे कळवू.
ते आपल्या मध्ये स्वपनाला आणि कुटुंबाला संधी देऊन तरुणांना, प्रौढांसाठी, बायकांना रोजगार बाबी त्यांची कारकिर्दीवर समुपदेशन द्वारे कोणत्याही शुल्क न आकारता मार्गदर्शन करणार आहेत. ते स्वत: निवडून, व्यक्तिगत परामर्श करून त्यांना आजच्या समाजात आदर मिळवू शकेल तसे प्रशिक्षण देऊ.
वरील दिलेल्या संधी व लाभ मिळवण्यासाठी आपल्या फक्त एक मेल पाठवायचा आहे आणि त्याचात आपल्या समस्या व माहितीच्या उल्लेख करून अपडेटेट बायोडेटा पाठवावा. सारांश आणि उल्लेख कृपया मेल किंवा वोट्सअप करायला विसरू नका. ज्यांना अस वाटत आहे की ते आपल्या कोर आंतरिक शक्तीने, विश्वासाने काही करू शकतो तसेच फक्त एक योग्य कनेक्टची गरज आहे त्यांना मार्गदर्शन करू. आमचे टीम कर्मचारी परत जबाब देणार आणि संपर्क करणार. संपक करणारच त्याची खात्री ठेवी आणी थोडी धीर धरावी कारण आमचे हाथ पुरेशी आहेत. स्वताहात आजून कायकाय शिंपलेल आहे ते कस शोधाव हेच समर्थन करण्यात पुढे आलो आहोत. प्रयत्न करा आणि स्वत:च्या कर्मावर विश्वास ठेवा.